Uddhav Thackeray News Saam Tv news
Video

Uddhav Thacekray Dombivli Speech: फडणीवस ते मोदी ठाकरेंनी सगळ्यांनाच धारेवर धरलं

Uddhav Thacekray Dombivli Speech | मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली

Saam TV News

उद्धव ठाकरे यांची कल्याण येथे जाहीर सभा पार पडली. कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. कल्याण लोकसभा मतदासंघात शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याच मतदासंघात उद्धव ठाकरे यांनी मोदींसहीत देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच धारेवर धरलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Pawar: आरोरांच्या कंत्राटावरून दादा, पटेल अन् तटकरेंमध्ये वाद?, रोहित पवारांचा खळबळजनक दावा

Anganwadi Worker : अंगणवाडी सेविकांनी उपसलं संपाचं हत्यार; 'या' प्रमुख ८ मागण्या

Natural Face Pack : २ दिवसांत नॅचरल ग्लोइंग स्किन हवीय? 'या' भाजीचा बनवा फेसपॅक; पिंपल्स, काळे डाग होतील दूर

शेअर मार्केटिंगच्या नावाखाली ७३ लाखांची फसवणूक, गुंतवणूकदारांचे लाखो रुपये बुडवून ज्योतिष फरार

Raisins Benefits: दररोज मनुके खाल्ल्याने शरीरात होतात 'हे' बदल

SCROLL FOR NEXT