वरूण सरदेसाई saam tv
Video

Maharashtra Politics: एकीकडे राज ठाकरेंची भव्य सभा, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे बांद्रामध्ये; जोरदार फटाक्यांची आतषबाजी, नेमके कारण काय? VIDEO

GudiPadwa Melava: उद्धव ठाकरे यांनी वरूण सरदेसाई यांच्या कार्यालयाचे उद्घाटन केले यावेळी जोरदार फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली.

Omkar Sonawane

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार वरुण सरदेसाई यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आज गांधीनगर, वांद्रे येथे भव्य उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर परिसरात शिवसैनिकांनी जोरदार जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि उत्साहाचे वातावरण यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

दरम्यान दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवाजी पार्क येथे डागनार असल्याने मुंबईतील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT