Shiv Sena workers protesting at Balasaheb Thackeray Memorial over Uddhav Thackeray’s sixth-row seat at INDIA Bloc meeting. Saam Tv
Video

उद्धव ठाकरेंना इंडिया आघाडीच्या बैठकीत सहाव्या रांगेत स्थान; शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर आंदोलन|VIDEO

Shiv Sena Protest At Balasaheb Thackeray: इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना सहाव्या रांगेत बसवण्यात आल्यानं राजकीय वादंग निर्माण झाला. या निर्णयाविरोधात शिंदें गटाच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर घोषणाबाजी करत आंदोलन केलं

Omkar Sonawane

इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना सहाव्या रांगेत स्थान.

या निर्णयावरून एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचा संताप.

शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावर घोषणाबाजीसह आंदोलन.

राहुल गांधी यांनी बैठकीपूर्वी निवडणूक आयोग आणि भाजपवर आरोप केले

कॉँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि भाजपवर मत चोरीचे आरोप केले. त्यानंतर इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची राहुल गांधी यांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे उपस्थित होते. मात्र या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांना सहाव्या रांगेत बसवण्यात आल्याचे फोटो समोर आले. यावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आंदोलन केले. साहेब यांना माफ करा सडका मेंदू साफ करा अशा घोषणा देत आज दादर शिवाजी पार्क येथील बाळसाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर शिवसैनिकांनी आंदोलन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरला येऊन फक्त षडयंत्र केलं जातंय- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

SCROLL FOR NEXT