Uddhav Thackeray Saam Tv
Video

मोदींच्या मनात पाप असलं तरी.., मी त्यांना दुश्मन मानत नाही; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Uddhav Thackeray Press Conference: मातोश्री येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी धाराशिवचे काही कार्यकर्ते ठाकरे गटात दाखल झाले. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी मोदींबाबत भाष्य केलं.

Bhagyashree Kamble

  • उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली.

  • पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना ते माझे दुश्मन नाहीत असं सांगितलं.

  • मोदींवर शिवसेना संपवण्याचा आरोप उद्धवांनी केला.

  • धाराशिवचे कार्यकर्ते ठाकरे गटात.

मातोश्रीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. त्यापूर्वी धाराशिवच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत त्यांनी भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या वाढदिवस आहे. ते ७५ वर्षांच्या होतायेत. या बाबत उद्धव ठाकरे म्हणाले, 'मोदी माझे कुणी दुश्मन नाही. मी त्यांना माझं दुश्मन मानतच नाही. मोदी जरी मला दुश्मन मानत असले तरी, मी त्यांना दुश्मन मानत नाही. ते ज्या पद्धतीनं शिवसेना संपवायला निघाले आहेत, हे कुणीही राजकारणी सहन करू शकत नाही. मोदींच्या मनात पाप जरी असले तरी, मी त्यांना शुभेच्छा देतो', असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

अमरावतीत भीषण अपघात! हायड्रा क्रेनने ५ जणांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

SCROLL FOR NEXT