VIDEO : लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून Uddhav Thackeray यांचं शिंदे सरकारवर टीकास्त्र  SAAM TV
Video

VIDEO : लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून Uddhav Thackeray यांचं शिंदे सरकारवर टीकास्त्र

Uddhav Thackeray On Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या' मुद्यावरून, मविआच्या मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाविकास आघा़डीच्या मेळाव्यातून बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे, सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे,महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. पण याच योजनेवरून ठाकरेंनी सरकारला सवाल करत धारेवर धरलं आहे.

घोषणा केल्यात, 'लाडकी बहीण योजना' पण पैसे कुठून आणायचे? असं म्हणत ठाकरेंनी सरकारला सवाल केला आहे. 'कोर्ट सांगतंय नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत तुमच्याकडे' , तुमची लाडकी बहीण योजना बंद करायची का? अशी टीका करत खोचक टोला ठाकरेंनी लगावला आहे. मागे मोदींनी 15 लाख सांगितले पण 15 लाखांवरुन डायरेक्ट 1500 वर आले, असं म्हणत ठाकरेंनी मोदींवर सुद्धा निशाणा साधला आहे. सरकार पाडायला 50 खोके आणि लाडक्या बहिणीला 1500 रुपये असं का? हा प्रश्न विचारतं सरकारी योजनेवर ठाकरेंनी घणाघात केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिक जिल्ह्याला हवामान विभागाने पाऊस अन् गारपिटीचा दिला इशारा

Kitchen Fridge Direction Tips: वास्तुशास्त्रानुसार,किचनमध्ये फ्रिज कुठे ठेवावा? योग्य दिशा कोणती?

Thursday Horoscope: घाईघाईत निर्णय घेणं टाळा, ५ राशींचे नशिब फळफळणार; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Accident: काँग्रेसच्या महिला नेत्याच्या कारला भीषण अपघात, वाहनाचा झाला चुराडा

सर्वात मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ; प्रफुल्ल पटेलांना कार्याध्यक्षपदावरून हटवलं?

SCROLL FOR NEXT