Video

Uddhav Thackeray News : मुंबईत मराठी माणसांना घरं मिळालीच पाहिजे, उद्धव ठाकरे यांची मागणी

मुंबईत मराठी माणसांना घरं मिळावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच शेतकऱ्याचे वीजबिल माफ करावे असेही ठाकरे म्हणाले.

Tushar Ovhal

महाराष्ट्राची लूट केली जात आहे असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच मुंबईत मराठा माणसाला घरं मिळालीच पाहिजे अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे विज बिल माफ करावे अशी मागणी ठाकरे यांनी केली. लाडकी बहीण या योजनेच आम्ही स्वागत करतो पण महिला पुरुषांमध्ये भेद न करता लाडका भाऊ किंवा मुलगा अशीही योजना असावी असेही ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोणगावमध्ये खंडोबा मंदिरावर वीज कोसळली

Cabinet expansion : शिंदे गटाला दोन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता; श्रीकांत शिंदेंना संधी?

Vegetable Juice For Glowing Skin: चमकदार त्वचेसाठी दररोज प्या हिरव्या भाज्यांचे ज्यूस, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक

Sanitation Workers : ९ वर्षात गटार साफ करताना ६२२ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर

Jasprit Bumrah: BCCI मुळे जसप्रीत बुमराहचं २ कोटींचं नुकसान

SCROLL FOR NEXT