Uddhav Thackeray addressing a press conference in Nagpur, launching sharp criticism at Devendra Fadnavis Saam Tv
Video

Uddhav Thackeray : "फडणवीस मुख्यमंत्री नव्हे तर पांघरुण मंत्री; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

Uddhav Thackeray Attacks On CM: उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये विविध मुद्दे उपस्थित करत त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Bharat Jadhav

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विधिमंडळात जात शिवसेना आमदार व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री फडणवीसांवर टिकास्त्र डागलं. या हिवाळी अधिवेशनातून विदर्भाला काय मिळालं? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. 'कोण होतास तू, काय झालास तू' या फडणवीस यांच्या टीकेलाही ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मला मुख्यमंत्र्यांची दया येत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. कोण होतास तू काय झालास तू, एवढ्या सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना जवळ घेतलंस तू, स्वत:च्या पांघरुणात घेतलंस तू, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्त्युत्तर दिलं. ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचंही ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईच्या महालक्ष्मी मंदिर परिसरात बेवारस बॅग सापडल्याने गोंधळ

बुरशी लागलेला कांदा खाताय, सावधान! कांद्यात जीवघेणं ब्लॅक फंगस?

येत्या २ महिन्यात राज्याचा CM बदलणार? महाराष्ट्रातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

भाजप- शिंदेसेनेचं पुन्हा फिस्कटणार? 13 महापालिकांवरून महायुतीत रस्सीखेच

Raigad : विद्यार्थिनी अलिबागहून महाडला स्पर्धेत आली, अचानक शाळेच्या मैदानात कोसळून मृत्यू

SCROLL FOR NEXT