THACKERAY BROTHERS ALLIANCE  Saam Tv
Video

Thackeray Brothers : राज ठाकरे १९ वर्षानंतर शिवसेना भवनात जाणार, ठाकरे बंधूंचा आज संयुक्त जाहीरनामा

Thackeray Brothers Alliance : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाली असून आज शिवसेना भवनात ठाकरे बंधूंचा संयुक्त जाहीरनामा जाहीर होणार आहे.

Namdeo Kumbhar

Uddhav Thackeray And Raj Thackeray : महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती झाली आहे. आज दोन्ही भावांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. मुंबईकरांसाठी ठाकरे बंधूंकडून संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शिवसेना भवनात ठेवण्यात आला आहे. १९ वर्षानंतर राज ठाकरे शिवसेना भवनात पाऊल ठेवणार आहे. शिवसेनापासून वेगळं झाल्यानंतर राज ठाकरेंनी वेगळी चूल मांडली होती. पण आता पुन्हा एकदा दोन्ही भाऊ एकत्र आले होते. राज ठाकरे १९ वर्षानंतर शिवसेना भवनात पाऊल ठेवणार आहेत. संयुक्त जाहीरनाम्यात नेमक्या कोणत्या गोष्टी मांडल्या जाणार? याची उत्सकुता मुंबईकरांना लागली आहे. प्रॉपर्टी टॅक्स, मोफत विज, घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये महिन्याला देऊ, कोळी महिलांना माँसाहेब किचनमधून 10 रुपयांत जेवण मिळेल , बेस्टचं तिकीट कमी केले जाईल, यासारख्या घोषणा होण्याची शक्यता आहे. Thackeray brothers joint manifesto for Mumbai

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT