Thackeray brother  Saam TV News
Video

Maharashtra Politics : मोठी बातमी! ठाकरे गट आणि मनसे एकत्र निवडणूक लढणार; विरोधकांचं टेन्शन वाढणार,VIDEO

Uddhav and raj Thackeray : ठाकरे गट आणि मनसेच्या युतीचा घोषणा झाली आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याने विरोधकांचं टेन्शन वाढणार आहे.

Vishal Gangurde

गिरीश कांबळे, साम टीव्ही

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या महापालिकेच्या निवडणुकीआधीच ठाकरे बंधू बेस्टच्या निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. मुंबईतील बेस्ट उपक्रम कामगार पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाली आहे. पालिकेच्या बेस्ट पतपेढीची निवडणूक 18 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेना युती प्रणित उत्कर्ष पॅनल या निवडणुकीत निवडणूक एकत्र निवडणूक लढणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navaratri 2025: नवरात्रीमध्ये 'या' मंत्रांचा करा जप, प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

Kolhapur Politics: हसन मुश्रीफांनी डाव पटलला; शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या नेत्याला राष्ट्रवादीत आणलं!

Beed Flood : बीडमध्ये पावसाचा धुमाकूळ; कुर्ला गावात 75 नागरिक पुरात अडकले, एनडीआरएफचे जवान मदतीला

Fact Check : अमित शाहांनी मागितला नरेंद्र मोदींचा राजीनामा? ऑपरेशन सिंदूरदरम्यान मोठी चूक झाली? Video

पाकिस्तानच्या 'वाढीव' बॉलरची अर्शदीप सिंगनं मैदानातच काढली लायकी; व्हिडिओ होतोय व्हायरल, Video

SCROLL FOR NEXT