Udayanraje Bhosale SAAM TV
Video

Udayanraje Bhosale यांच्या मंत्रिपदाबाबत प्रश्नचिन्ह, PMO कार्यालयातून फोन आलाच नाही

उदयनराजे भोसले यांचा सातारा लोकसभेतून विजय झाला आहे. पण त्यांना अद्याप मंत्रिपदासाठी फोन आलेला नाही.

Saam TV News

साताऱ्यातून निवडून आलेले उदयनराजे भोसले यांना अजून PMO कार्यालयातून फोन आलेला नाही. त्यामुळे भोसले यांच्या मंत्रिपदावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजे भोसले यांची दिल्लीत भेट झाली होती. २० मिनटे त्यांच्यात चर्चाही झाली होती. पण अजूनही त्यांना फोन न आल्यामुळे उदयनराजे यांना मिळणाऱ्या मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे अजित पवार गटाला मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे. तर शिंदे गटाच्या वाट्याला एक मंत्रिपद मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loan Waiver : शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार का? कडूंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...

8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! बेसिक पगार १८ हजारांवरून थेट ४४,२८० रुपये होणार, सरकारचा मोठा निर्णय

Kalyan : निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे गटात इनकमिंग सुरु; काँग्रेसच्या २ शिलेदारांचा शिवसेना प्रवेश

Maharashtra Live News Update: समाजवादी पार्टीचे भीक मागो आंदोलन

Navi Mumbai News : 'साम'चा रिअ‍ॅलिटी चेक! नवी मुंबईतील मतदार यादीत घोळ

SCROLL FOR NEXT