Industry Minister Uday Samant addressing media in Ratnagiri after responding to Bal’s criticism. Saam Tv
Video

ज्यांना लोकांनी चार वेळा डांबर फासलंय त्यांच्यावर काही बोलायचं नाही, उदय सामंत यांचा रोख कोणाकडे? VIDEO

Uday Samant Says Failed Politicians Trying To Stay Relevant: रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला. जनतेनं चार वेळा डांबर फासलेल्यांवर बोलायचं नाही, असं म्हणत त्यांनी राजकीय संपलेले नेते निवडणुकीपूर्वीच सक्रिय होतात असा टोलाही लगावला.

Omkar Sonawane

ज्या लोकांना जनतेनं चार वेळा डांबर फासलंय त्या लोकांवर मला काही बोलायचं नाही असं म्हणत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिवसेना उबाठा उपनेते बाळ यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच वैयक्तिक स्तरावर टीकेची प्रथा रत्नागिरीत येणार नाही असं वाटत होतं. पण काही लोकांनी वैयक्तिक पातळीवर टीका करण्याची प्रथा रत्नागिरीत सुरू केली आहे. पण मी संयमी आहे. समोरच्यावर जास्त टीका करत नाही. तसेच जे राजकिय संपलेले आहेत. त्यांना नाव घेऊन मोठं देखील करत नाही, असं देखील सामंत यावेळी म्हणाले. दरम्यान संपलेलं राजकिय अस्तित्व टिकवण्यासाठी काही लोकं धडपड करत असतात. माझ्यावर टीका झाली की समजून जायचं निवडणूक आली आहे. असा टोलाही सामंत यांनी यावेळी लगावला. पाच वर्षानंतर हे उगवतात. पण रत्नागिरीची जनता माझ्यावर भरभरून प्रेम करते. त्यामुळे टीकेला उत्तर देणं गरजेचं आहे. असं मला वाटत नाही असंही सामंत यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

Maharashtra Police Income Tax Investigation: इन्कम टॅक्स विभागानं वाढवलं टेन्शन, थेट 1050 पोलिसांना नोटीस, पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra Live News Update : मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या सुरक्षेत वाढ

Marwadi Garlic Chutney: वरण भातासोबत काहीतरी झणझणीत खावसं वाटतयं? मग मारवाड स्टाईल लसूण चटणी ठरेल बेस्ट

SCROLL FOR NEXT