Uday Samant got the Security  Saam TV
Video

Uday Samant News | उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

Uday Samant News Today | लोकसभा निवडणुक प्रचारादरम्यान यवतमाळ जिल्ह्यात काही अज्ञातांनी उदय सामंत यांच्या कारच्या ताफ्यावर दगडफेक केली होती. त्यानंतर पोलिसांनी उदय सामंत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे

Saam TV News

लोकसभा निवडणुक प्रचारादरम्यान यवतमाळ जिल्ह्यात काही अज्ञातांनी उदय सामंत यांच्या कारच्या ताफ्यावर दगडफेक केली होती. त्यानंतर पोलिसांनी उदय सामंत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. या घटनेनंतर उदय सामंत यांना कोणतीही दुखापत झाली नव्हती. परंतु सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Ashtavinayak : मुंबई टू अष्टविनायक; कार, बस की ट्रेन? जाणून घ्या कसा कराल सोपा अन् जलद प्रवास

Maharashtra News Live Update: नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई

AI Scam: आवाज बदलून गंडा घालणाऱ्यांना लगाम कसा लागणार? झोहो CEOचा भन्नाट उपाय; 'वर्बल पासवर्ड' कसे करेल काम, जाणून घ्या

Rain Alert: गणरायाच्या आगमनासोबत राज्यात पावसाने जोर पकडला, हवामान खात्याकडून अलर्ट जारी; कोणत्या जिल्ह्यांना झोडपून काढणार?

Hartalika Fast : हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? योग्य वेळ काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT