Uday Samant on Nilesh Rane SAAM TV
Video

Uday Samant on Nilesh Rane: फडणवीस यांच्याकडे तक्रार केली, सामंत यांचे प्रत्युत्तर

उदय सामंत यांनी राणे बंधुंना प्रत्युत्तर दिले आहे. सामंत यांनी ठाकरेंना मदत केली असा आरोप नितेश राणे यांनी केला होता.

Saam TV News

लोकशाहीत कुणालाही मतदारसंघ मागण्याचा अधिकार असतो असे विधा उदय सामंत यांनी केले आहे. तसेच आमच्या भागात नाराजी होती, ही नाराजी थोपण्यात आम्हाला यश मिळाले असेही सामंत म्हणाले. सामंत बंधुंनी ठाकरे गटाला मदत केली असा आरोप राणे बंधुंनी केला होता. त्यावर उदय सामंत म्हणाले की माझा मतदारसंघ भाजपसाठी मागणे या बद्दलची तक्रार आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती, पालकमंत्री म्हणून मी कुठे कमी पडलो असेल तर तसे जाहीर करावे असेही सामंत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी मुख्यमंत्र्यांना आणखी एक मोठा धक्का; आता विश्वासू नेत्यानं दिला तडकाफडकी राजीनामा

Hair Care: केस दाट आणि मजबूत हवे आहेत? रोज खा 'हे' ७ पौष्टिक सुपरफूड्स, केस होतील कंबरेपर्यंत लांब

Heart Attack Warning: हार्ट अटॅक येण्यापूर्वी पायांमध्ये या २ ठिकाणी होऊ लागतात वेदना

Mumbai Ahmedabad bullet train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत सर्वात मोठी अपडेट; मुंबईपर्यंत कधी पोहोचणार? रेल्वेमंत्र्यांनी सांगितले महत्वाचे टप्पे

पान विक्रेत्यांचा ७ जुलैला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा; 'मोक्का’ कारवाईविरोधात एल्गार

SCROLL FOR NEXT