Ajit Pawar Saam tv
Video

Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोर तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यात; VIDEO व्हायरल

Ajit Pawar Convoy: बीडमध्ये अजित पवार यांच्या ताफ्यासमोर तरुणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 'न्याय द्या, न्याय द्या अजित दादा न्याय द्या' अशा घोषणा या तरुणांनी दिल्या.

Priya More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यासमोर दोन तरुणांनी आत्महदहनाचा प्रयत्न केला. बीडमध्ये ही घटना घडली असून दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी तरुणांनी 'न्याय द्या, न्याय द्या अजित दादा न्याय द्या' अशा घोषणा दिल्या. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अजित पवार बीडमध्ये आहेत. अजित पवारांचा ताफा ध्वजारोहणासाठी पोलिस ग्राउंडकडे जात होता‌. यादरम्यान दोन तरुणांनी अचानक ताफ्याच्या समोर येत अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. आत्महत्येचा प्रयत्न तरूण केज तालुक्यातील कुंभेफळ येथील आहेत. पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT