Nilesh Lanke  Saam Tv News
Video

Nilesh Lanke | अहमदनगरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत दोन Nilesh Lanke! आरोप-प्रत्यारोप...

एक वेगळी बातमी. दोन शरद पवार असं काहीतरी तुम्ही काही दिवस आधी ऐकलं होतं का? तसंच आता सेम टू सेम घडणारे अहमदनगरमध्ये. अहमदनगरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत दोन निलेश लंके आहेत.

Saam TV News

Nilesh Lanke Ahemadnagar | एक वेगळी बातमी. दोन शरद पवार असं काहीतरी तुम्ही काही दिवस आधी ऐकलं होतं का? तसंच आता सेम टू सेम घडणारे अहमदनगरमध्ये. अहमदनगरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत दोन निलेश लंके आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निलेश साहेबराव लंके यांनी अपक्ष अर्ज भरलाय. मविआ उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीने देखील अर्ज भरलाय. यावेळी महायुतीचे उमेदवार सुजय विखेंनीच डमी उमेदवार दिल्याचा मविआने आरोप केलाय. डमी राजकारण करण्याची विखेंची परंपरा असल्याची राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी टीका केलीये. यानंतर मविआने थेट पत्रकार परिषद घेत विखेंवर निशाणा साधलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरण; राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून ३ सदस्यीय संयुक्त चौकशी समितीची नियुक्ती

Thursday Horoscope : आळस टाळा, 4 राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

Health Care : रात्री झोपताना तुमच्याही पायात गोळा येतो का? 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत

Ambernath Tourism : पावसाच्या सरींमध्ये खुलते अंबरनाथचं सौंदर्य, 'ही' ठिकाणं वीकेंडला पाहायलाच हवीत

Pune : पाणीटंचाईचे संकट टळले! खडकवासला धरण शंभर टक्के भरले, इतर धरणांमध्ये किती टक्के साठा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT