ahilyanagar  Saam tv
Video

राज ठाकरेंच्या मनसेचे २ उमेदवार गायब? राजकीय वर्तुळात खळबळ

Ahilya nagar politics : राज ठाकरेंच्या मनसेचे २ उमेदवार गायब झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अहिल्यानगरमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.

Vishal Gangurde

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीतील राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 2 उमेदवार गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 24 तासांपासून उमेदवारांचा कुटुंबाशी संपर्क नसल्याचं मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी दिली आहे. नगरमधील केडगाव भाग हा संवेदनशील असल्याने निवडणूक बिनविरोध होण्यासाठी 2 उमेदवारांचं अपहरण केल्याचा संशय मनसेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी व्यक्त केलाय. राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग असं गायब झालेल्या उमेदवारांची नावे असल्याचे समजतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT