Devendra Fadnavis And Eknath Shinde saam tv
Video

देवेंद्र फडणवीस अन् एकनाथ शिंदेंमध्ये वादाची ठिणगी? कारण आलं समोर

Devendra Fadnavis and Eknath Shinde : महाराष्ट्रात ड वर्ग महापालिकांमध्ये सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद निर्माण झाला आहे. फडणवीस यांनी IAS अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिल्यामुळे शिंदे नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.

Namdeo Kumbhar

Devendra Fadnavis orders IAS appointments in D-class municipal corporations Maharashtra : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये महापालिकांमध्ये सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून वादाची ठिणकी पडल्याचे वृत्त समोर आलेय. ड वर्ग महापालिकांमध्येही IAS अधिकारी नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. मात्र दुसरीकडे मुख्याधिकारी अथवा राज्य सरकारच्या सेवेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्याची प्रचलित पद्धती कायम ठेवण्याचा आग्रह नगरविकास विभागानं धरला आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे

एकनाथ शिंदेंच्या जवळच्या काही अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी झाली. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोलले जात आहे. अ, ब, क महानगरपालिकेवर या आधी सनदी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. 19 ड वर्गाच्या महानगरपालिकेवर आधी बिगर सनदी अधिकारी नियुक्त केले जात होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड वर्गाच्या मनापालिकेवरही सनदी अधिकारी नेमण्याच्या सूचना आणि आदेश दिले आहेत. नगर विकास विभागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्तक्षेप होत असल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'कुणीतरी जा म्हणण्यापेक्षा...'मनसेच्या ज्येष्ठ नेत्याकडून पक्षाला जय महाराष्ट्र, मनातील खदखद बोलून दाखवली

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये भाजप महिला आघाडीचे कांग्रेस विरोधात आंदोलन

Samruddhi Kelkar: नथीचा नखरा! मराठमोळ्या समृद्ध केळकरचं सौंदर्य पाहताच खिळल्या नजरा

Shocking : हृदयद्रावक! लाडक्या नातवाच्या अंत्यसंस्कारावेळी आजीचाही मृत्यू, एकाचवेळी दोघांचे अंत्यसंस्कार, सोलापूरमध्ये हळहळ

Kunbi Certificate Row : जात, पात, पाटील, 96 कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले का? हाकेंचा जरांगेंना सवाल

SCROLL FOR NEXT