tuljabhavani temple 8 crore embezzlement case in tuljabhavani temple Saam TV
Video

Tuljapur Temple News | 8 कोटी 46 लाख रुपये, तुळजाभवानी मंदिरातील दानपेटी अपहार प्रकरण

Tuljapur Temple News Today |आई तुळजाभवानीच्या दानपेटीतील सोने चांदी अपहार प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे लेखी आदेश CIDने दिले आहेत. आई तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट तुळजापूर येथील दानपेटीच्या सुमारे ८ कोटी ४६ लाख रूपयांच्या अपहार प्रकरणी दोन अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल करण्याचे तसेच पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने तपास करण्याचे आदेश संभाजीनगर हायकोर्टाचे न्या. मंगेश पाटील व न्या. शैलेश ब्रह्मे यांनी ९ मे २०२४ रोजी दिले होते.

Saam TV News

आई तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट तुळजापूर येथील दानपेटीच्या सुमारे ८ कोटी ४६ लाख रूपयांच्या अपहार प्रकरणी दोन अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल करण्याचे तसेच पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने तपास करण्याचे आदेश संभाजीनगर हायकोर्टाचे न्या. मंगेश पाटील व न्या. शैलेश ब्रह्मे यांनी ९ मे २०२४ रोजी दिले होते.  तुळजापूर श्री. तुळजाभवानी मातेच्या दानपेटीत भक्तांनी वर्ष १९९१ ते २००९ या कालावधीत दान दिले. यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. अपहार झाल्याची बाब धाराशिवच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चौकशीचे निर्देश दिले होते. त्यानंतर राज्य गुन्हा अन्वेषन विभागातर्फे १७ नोव्हेंबर २०१७ चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला होता. या आहवालात ८ कोटी ४६ लाख रूपयांचा अपहार झाल्याचे नोंद होते. म्हणून राज्याच्या पोलिस महासंचालकांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT