FDA Commissioner Tukaram Mundhe  saam tv
Video

तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका सुरूच; आता पुण्यात FDA ने टाकली धाड

Tukaram Mundhe : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. आज पथकाने पुण्यात धाड टाकली.

Vishal Gangurde

राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. राज्यातील विविध शहरात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई सुरू केली आहे. विविध शहरानंतर आता विभागाच्या पथकाने पु्ण्यात धाड टाकली आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्टॉपवर असलेल्या सगळ्या दुकानांवर अचानक धाड टाकली. आयुक्त तुकाराम मुंढे यांची टीम पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये पाच ते साडेपाचच्या दरम्यान दाखल झाली होती. त्यांनी विविध दुकानांमध्ये पाहणी केली. त्यानंतर माहिती घेऊन सूचना दिल्या. दुकान खाली करून जोपर्यंत स्वच्छता होत नाही, तोपर्यंत दुकान बंद ठेवण्याच्या सूचना देखील दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT