तुकाराम मुंढेंनी आता अंगणवाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.  Saam TV
Video

Tukaram Munde Action : तुकाराम मुंढेंच्या रडारवर अंगणवाड्या! निकृष्ट पोषण आहाराची तपासणी

tukaram munde orders inspection of anganwadi nutrition food : हॉटेल्स, रेस्टॉरंट्समधील अस्वच्छता, दूध, पनीर भेसळीचा पर्दाफाश केल्यानंतर तुकाराम मुंढेंनी अंगणवाड्यांकडे मोर्चा वळवला आहे. अंगणवाड्यांमध्ये देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची आता तपासणी होणार आहे.

Nandkumar Joshi

राज्यातील अंगणवाड्या आणि शालेय पोषण आहार व्यवस्थेवर आता FDAची करडी नजर असणार आहे. तुकाराम मुंढे यांनी राज्यभरातील अंगणवाडी आणि शालेय आहाराची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. अंगणवाडीतील पोषण आहार, शालेय पोषण आहार आणि मिड-डे मिलची गुणवत्ता तपासली जाणार आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याच्या तक्रारी आणि घटना समोर आल्या होत्या. कडधान्यांना भूंगे लागणे, खिचडीत आळ्या आढळणे आणि अस्वच्छतेच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्यामुळे नव्या तपासणी आदेशामुळे शालेय आहाराच्या गुणवत्तेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाईची शक्यता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray : दुष्काळावरून फडणवीस-उद्धव ठाकरे आमनेसामने, कोण काय म्हणालं? पाहा व्हिडिओ

PF चे नियम बदलले, कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार कमी होणार का? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: विहिरीत अडकलेला बिबट्या पिंजऱ्यात आला अन् क्षणात सटकला

India : भारतातील अनोखं गाव! पर्यटकांना इथल्या वस्तूंना, लोकांना हात लावण्यास मनाई, चूक केल्यावर शिक्षाही मिळते

Good News: 7 तासांत पुण्यावरून बीडला पोहचा, नवीन ट्रेन सुरू; तिकीट किती अन् थांबे कुठे?

SCROLL FOR NEXT