Apple manufacturing India saam tv
Video

Donald Trump: भारतात 'ॲपल'चं उत्पादन करु नका', डोनाल्ड ट्रम्प यांचा कंपनीला सल्ला|VIDEO

Apple’s India Investment Affected: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोठा झटका दिल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.

Omkar Sonawane

पहलगाम हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले आणि त्यामध्ये शेकडो दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठी तणावाची परिस्थिति निर्माण होऊन दोन राष्ट्रांमध्ये युद्धसंघर्ष पाहायला मिळाला. त्यानंतर ही युद्धजन्य परिस्थिति अधिक वाढू नये म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करत या युद्धाला विराम लागला असे ट्विट केले.

त्यानंतर अनेकवेळा ट्रम्प यांनी तो उल्लेख करत भारत आणि पाकिस्तान यांनी शस्त्रसंधी थांबवावी अन्यथा दोन्ही देशांसोबत अमेरिका व्यापार संबंध तोडून टाकेल, असा दबाव दिल्याचे वृत्त देखील समोर आले होते. त्यानंतर आता ट्रम्प यांनी कतारमधील उद्योजकांना भेटीत भारतात Apple कंपन्या न उभारण्याचा सल्ला अॅप्पलचे सीईओ टॅम कुक यांना दिला. दरम्यान ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे Apple च्या भारतातील उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Mhada Home: खुशखबर! म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त ५ लाखांमध्ये घर; नेमकं कुठे? अर्ज भरण्याची अंतिम तारीख कोणती?

SCROLL FOR NEXT