Nashik Trimbkeshwar Darshan SAAM TV
Video

Nashik Trimbkeshwar Darshan: त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्त समितीचा मोठा निर्णय; ऑनलाईन पास देऊन दर्शन वेळेतच...

Trimbkeshwar Darshan News: त्र्यंबकेश्वराच्या भाविकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. ऑनलाईन दर्शन पासवरील वेळेतच दर्शन मिळणार असल्याचा मोठा निर्णय विश्वस्त समितीने घेतला आहे.

Jyoti Kalantre

त्र्यंबकेश्वर विश्वस्त समितीने भाविकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.त्या निर्णयाचा भाविकांचा नक्कीच फायदा होईल.बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. भाविकांना टाईम दर्शन देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.भाविकांना ऑनलाइन दर्शन पास देऊन त्यावर असलेल्या वेळेतच भाविकांना आता दर्शन मिळणार आहे. .येणाऱ्या भाविकांना सुखकर दर्शन व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 200 रुपये भाविकांना ऑनलाइन पाससाठी शुल्क भरावे लागणार आहे. भाविकांसाठी स्वतंत्र मुखदर्शनाची देखील व्यवस्था करण्यात येणार नाही. गेल्या काही महिन्यांपासून भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी होतं आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाडमध्ये मनसे पधिकाऱ्याला मारहाण

Local Body Election : ठाकरेंची अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती, शिंदेंची शिवसेना एकाकी, रायगडचे राजकारण तापलं

Pune Crime: पुणे हादरलं! १८ वर्षीय प्रेयसीवर चाकूने हल्ला, प्रेमाचा थरारक शेवट

Honeymoon Destinations: लग्नानंतर हनिमूनसाठी महाबळेश्वर, माथेरान कशाला? भारतातली ही खास अन् शांत ठिकाणं ठरतील बेस्ट

Punha Shivajiraje Bhosle Collection : 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा हाऊसफुल, वीकेंडला कमाई किती?

SCROLL FOR NEXT