Tribal protesters pelting stones at Kalwan Police Station during agitation over farm laborer’s abduction and murder allegation Saam Tv
Video

आदिवासींकडून पोलीस ठाण्यावर दगडफेक, अनेक पत्रकार, पोलीस जखमी; नेमकं काय घडलं? VIDEO

Tribal Protest Turns Violent In Kalwan: नाशिकच्या कळवणमध्ये आदिवासी आंदोलकांनी पोलिस ठाण्यावर दगडफेक केली. शेतमजूर विठोबा पवार यांचे अपहरण करून खून केल्याचा आरोप करत संशयितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन सुरू झाले होते. या घटनेत पोलिस व पत्रकार जखमी झाले.

Omkar Sonawane

नाशिकच्या कळवण पोलीस स्थानकावर संतप्त आदिवासी आंदोलकांच्या जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केल्याचा प्रकार घडल्याने एकच धावपळ उडाली. कळवण खुर्द येथील शेतकऱ्याने शेतमजूर विठोबा ग पवार यांचे अपहरण करून खून केल्याचा आरोप करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी कळवण पोलिसासमोर समोर ठिय्या आंदोलन सुरु केले असता पोलीस आणि आंदोलनकर्त्यामध्ये वाद होऊन झाला त्यातूनच आदिवासी बांधवानी थेट पोलिस स्थानकावरच दगडफेक केल्याने एकच धावपळ उडाली.दगडफेकीत पोलिस कर्मचारी व पत्रकार जखमी तर पोलीस वाहनाच्या काचाही फुटल्या. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.या घटनेनंतर पोलिसांनी अपहरण करणाऱ्या संशयितांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे नाशिक महामार्गावरील रास्ता रोको तूर्तास स्थगित

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना गुड न्यूज, बँक खात्यावर आजपासून ₹१५०० खटाखट जमा होणार, बॅलेन्स चेक करा

Cyclone Alert : पुन्हा आस्मानी संकट! 'मोंथा'नंतर आणखी एका चक्रीवादळाचं सावट, महाराष्ट्रावर होणार परिणाम, IMD चा गंभीर इशारा

Leopard Terror: 15 दिवसांत बिबट्याने घेतला तिघांचा बळी,'नरभक्षक बिबट्याला गोळ्या घाला', गावकरी आक्रमक

Vote Chori: व्होटचोरीला हिंदू-मुस्लीमचा रंग; बोगस मतदारांचा फायदा नेमका कुणाला?

SCROLL FOR NEXT