Dhangar Arakshan News SaamTv
Video

Video : धनगर आरक्षणाचा तिढा सुटेना !

Saam Tv

धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्याला आता आदिवासी आमदारांचाच विरोध आहे. सोमवारी बैठकीत निर्णय घेतला नाही, तर सर्व 25 आदिवासी आमदार सामूहिक राजीनामे देणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात सोमवारी सगळे आदिवासी आमदार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आदिवासी आमदार आक्रमक झालेले दिसत आहेत. आदिवासी आमदार हिरावण खोसकर यांनी ही माहिती दिली आहे. तसेच 'सोमवारच्या बैठकीत निर्णय नाही झाला तर, मी तर लगेच राजीनामा देईल' असं देखील खोसकर यांनी म्हंटल आहे. धनगर समाजाला वेगळं आरक्षण द्या, आदिवासींमधून आरक्षण देऊ नका अशी मागणी या आमदारांच म्हणण आहे. यासाठी सर्वपक्षीय आदिवासी आमदार एकवटले आहेत. सोमवारच्या बैठकीनंतर हे सर्व आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

SCROLL FOR NEXT