Satara VIDEO: सेल्फीचा नाद तरुणीच्या जीवावर बेतला असता Saam TV
Video

Satara VIDEO: सेल्फीचा नाद तरुणीच्या जीवावर बेतला असता, पण दरीत पडताना एका झाडामुळे वाचले प्राण

Satara Selfie Girl News: साताऱ्यात सेल्फी काढताना मुलगी दरीत कोसळली, वारंवार सूचना देऊन देखील तरुणांकडून जीवघेणे स्टंट.

Uday Satam

साताऱ्यातून धक्कादायक घटना समोर येत आहे. सेल्फी काढताना पाय घसरल्याने मुलगी 150 फूट खाली दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना साताऱ्यातील ठोसेघर घाटातील असून. शिवेंद्रराजे ट्रेकर्स च्या टीम ने मुलीला बाहेर काढले आहे. ४० फुटात एका झाडात अडकल्यामुळे तरुणीचे जीव वाचला आहे. दुखापत झाल्याने मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देखील समोर येत आहे. सेल्फी काढताना अपघात होण्याच्या अनेक घटना घडत असतात. प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊन देखील जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्याचे प्रकार सुरुच आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT