Jyoti Malhotra Saam
Video

Jyoti Malhotra: ज्योती मल्होत्राचे Whatsapp चॅट्स व्हायरल, पाकिस्तानच्या ISI एजंटबरोबर नेमकं काय बोलली?

Indian Travel Blogger: तपास यंत्रणांच्या हाती आलेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्योतीचा ISI एजंट अली हसन याच्यासोबत व्हॉट्सअ‍ॅपवर संवाद झाला आहे.

Bhagyashree Kamble

ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्रा या महिलेला नुकतंच पाकिस्तानी गुप्तचर संस्थांसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हिसार पोलिसांनी अटक केली आहे. अटक केल्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, सध्या तिची सखोल चौकशी सुरू आहे. पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. अशातच तपास यंत्रणांच्या हाती आलेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमुळे प्रकरण अधिक गंभीर होत चालले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ज्योती मल्होत्रा आणि पाकिस्तानच्या आयएसआय एजंट अली हसन यांच्यात व्हॉट्सअॅपवर संभाषण झाले. यात "प्रोटोकॉल" आणि "गुप्तचर" यांसारख्या शब्दांचा वापर झाल्याचे समोर आले आहे. यावरून तपास यंत्रणांना असा संशय आहे की, ज्योतीचा उपयोग भारतातील गुप्तचर संस्था रॉ एजंट्स कोण आहेत, याबाबत माहिती मिळवण्यासाठी केला जात होता. या संभाषणांमुळे ज्योतीच्या हेतूंवर संशयाची सुई अधिक तीव्र झाली आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी देखील याचा गांभीर्याने तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जनगणनेसाठी निघालेल्या शिक्षिकेसोबत भयंकर घडलं! मुख्याध्यापकाने केली हत्या; नंतर मृतदेह जाळला

Worli Sea Link : मुंबईत खळबळ! ठाण्याच्या उद्योजकाची आत्महत्या, वरळी सी-लिंकवरून टाकली उडी

Electric vehicle: पावसाळ्यात इलेक्ट्रिक गाडी चार्ज करणं सुरक्षित असतं का?

Maharashtra News Live Update: रत्नागिरीत स्मार्ट मीटरवरून मनसे आक्रमक

PF Withdrawal Rules: नोकरी करताना संपूर्ण PF काढता येतो का? EPFO च्या नियमांमध्ये काय आहे, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT