railway derail near Karjat Lonavala :  Saam tv
Video

Train Accident : कर्जत-लोणावळाजवळ रेल्वेचा अपघात; मालगाडी रुळावरून घसरली, VIDEO

railway derail near Karjat Lonavala : कर्जत-लोणावळाजवळ रेल्वेचा अपघात झालाय. मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना घडली.

Vishal Gangurde

कर्जत-लोणावळ्यादरम्यान मालगाडी घसरल्याची घटना घडली आहे. मंकी हिलजवळ मालगाडी घसरली आहे. या अपघातामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या अपघातामुळे रेल्वेच्या वेळापत्रकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मालगाडी रुळावरून घसरल्याने गाड्या एकाच जागी थांबल्या आहेत. मालगाडी घसरल्याची घटना सांयकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sev Recipe : दिवाळीला घरीच बनवा चटपटीत तिखट शेव, मार्केटपेक्षा चव भारी

Maharashtra Live News Update : रबाळे अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी दिलीप खेडकरचा जामीन कोर्टाने नाकारला

Avneet Kaur: पिंक बार्बी डॉल...; अवनीत कौरचा एलिगन्ट ग्लॅमरस लूक पाहिलात का?

WhatsApp चा पर्याय बनवणाऱ्या Zoho Mail चे संस्थापक आहेत 'भारतीय', संपत्तीचा आकडा वाचून धक्का बसेल

Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, अचानक आलेल्या पावसाने उडाली पुणेकरांची दाणादाण; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT