Devotees witness the colorful goat Ringan ritual in Katewadi as Sant Tukaram Maharaj's Palakhi halts during the Ashadhi Wari pilgrimage. saam tv
Video

Ashadh Wari: काटेवाडी अंगणी धावल्या मेंढ्या रिंगणी, तुकोबांच्या पालखीचे पहिले रिंगण संपन्न|VIDEO

Spiritual Heritage in Motion: काटेवाडी येथे संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसमोर मेंढ्यांचे पारंपरिक रिंगण पार पडले. केसकर कुटुंबियांच्या मेंढ्यांनी रंगीत सजावट करून रथासमोर गोलात पळत भक्तीचा अविस्मरणीय सोहळा साजरा केला.

Omkar Sonawane

संत तुकाराम महाराज यांची पालखी आज इंदापूरमधील सणसर या ठिकाणी मुक्कामी आहे तत्पूर्वी काटेवाडी मध्ये पालखी समोर मेंढ्यांचे रिंगण पार पडले. डोक्याचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. केसकर कुटुंबियांच्या मेंढ्या या रंगवण्यात आल्या होत्या. परंपरेनुसार काटेवाडी मध्ये विश्रांती घेतल्यानंतर मेंढ्यांचे गोल रिंगण पार पडलं. पालखी रथासमोर आखून दिलेल्या गोलात मेंढ्या पळत होत्या आणि हा सोहळा पाहण्यासाठी फक्त काटेवाडी मधीलच नव्हे तर पंच क्रोषीतील गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : सरकारी लाडकींना अखेर दणका, 2,289 जणांचा लाभ बंद; आता निलंबन कधी? VIDEO

Melava Teaser: वाघ नेमकी कुणाची शिकार करणार? ठाकरे बंधूंच्या मेळाव्याच्या नव्या टीझरची चर्चा

Diabetes: हाय ब्लड शुगर असल्यास 'या' गोष्टी खाणं टाळा

Maharashtra Politics: मराठीवरून मविआत फूट? ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला दोन्ही काँग्रेसचा दुरावा

Fuel Ban Rules Update : भाजप सरकारचा यू-टर्न; थेट ६२ लाख वाहनधारकांना दिलासा मिळणार

SCROLL FOR NEXT