Junnar News Saam Tv News
Video

Junnar News | बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला जखमी!

जुन्नर तालुक्यात सध्या भीतीदायक वातावरण आहे. एक लहान मुलगा घरासमोर खेळत असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीये.

Saam TV News

Junnar News | जुन्नर तालुक्यात सध्या भीतीदायक वातावरण आहे. एक लहान मुलगा घरासमोर खेळत असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीये. अंगावर काटा आणणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्याने संताप व्यक्त केला जातोय. घरासमोर अंगणात खेळत असताना बिबट्याने हल्ला केलाय. जुन्नर तालुक्यातील काळवाडी इथे ही घटना घडलीये. यात्रेसाठी आलेल्या आठ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करत ठार केलंय. रुद्र महेश फापाळे असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे. वय होतं फक्त ८! रुद्र घरासमोरील अंगणात खेळत असताना दबा धरुन बसलेल्या बिबट्याने चिमुकल्याची केली शिकार केलीये. बिबट्याच्या शिकारीनंतर ग्रामस्थ आक्रमक झालेत. दीड महिन्यात ही तिसरी घटना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील बांद्रा न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी

Dhurandhar Collection : 'धुरंधर'ला तगडी टक्कर द्यायला येतोय 'अवतार', रणवीर सिंहचा चित्रपट 500 कोटींपासून काही पावले दूर

Smartphone: तुमच्या मोबाइलचं नेटवर्क सारखं गायब होतंय...या सोप्या ट्रिक वापरा

Pradnya satav : काँग्रेसला रामराम का केला? भाजपमध्ये प्रवेश करताचा प्रज्ञा सातव म्हणाल्या...

Morning Breakfast : सकाळच्या नाश्त्यासाठी आठवडाभर बनवा या युनिक स्वादिष्ट पदार्थ

SCROLL FOR NEXT