VIDEO: पोलीस भरती संदर्भातील Sushma Andhare यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस Saam TV
Video

VIDEO: पोलीस भरती संदर्भातील Sushma Andhare यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस

Sushma Andhare News: पोलीस भरती संदर्भात सुरू असलेल्या सुषमा अंधारे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पोलीस भरतीच्या उमेदवारांसह सुष्मा अंधारे आझाद मैदान येथे उपोषणाला बसल्या आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. 2022 मध्ये पोलीस भरतीचा GR असताना 2024 मध्ये भरती सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे वाढीव वयाचं कारण सांगत उमेदवारांना भरतीपासून वंचित ठेवणं हा अन्याय आहे. असं सुष्मा अंधारे यांचं म्हणनं आहे. काल मंत्री शंभूराज देसाई यांनी चर्चेसाठी निमंत्रण दिलं असल्याचं त्या म्हणाल्या पण आम्ही शंभूराज देसाई यांच्याशी का बोलू? पोटात दुखत असताना आम्ही कान, नाक, घसा तज्ज्ञाकडे का जाऊ? असं म्हणत त्यांनी आम्हाला गृहमंत्र्यांशी चर्चा करायची आहे अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Recipe : तांदूळ अन् उकडलेले बटाटे; १० मिनिटांत बनवा 'ही' कुरकुरीत रेसिपी, संध्याकाळी होईल पोटभर नाश्ता

Gashmeer Mahajani: गळ्यात कवड्याची माळ अन् कपाळाला मळवट; गश्मीर महाजनीचा नव्या अवतारातला थरारक 'गोंधळ'

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील महागावात हॉटेलवर धाड; १३ घरगुती गॅस सिलेंडर जप्त

Korean Investment In Maharashtra: कोरियन उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणूक करणार; पुण्यात झाली महत्वाची बैठक

Summer Makeup Tips: उन्हाळ्यात फ्रेश आणि ग्लोइंग लूक कसा ठेवावा? वापरा या सोप्या मेकअप टिप्स

SCROLL FOR NEXT