संतोष देशमुख हत्या Saam Tv
Video

Santosh Deshmukh: या हॉटेलमध्ये रचला संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट, 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब

CID Investigation: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट हा तिरंगा हॉटेलमध्ये रचला असल्याचे तपासातून समोर आले आहे. यामुळे वाल्मिक कराड हाच या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे सिद्ध झाले आहे.

Omkar Sonawane

सरपंच संतोष देशमुखच्या हत्येचा कट केज तालुक्यातील नांदुर फाटा येथील तिरंगा हॉटेलमध्ये शिजला असे पाच गोपनीय साक्षीदारांनी पोलिसांना जबाब दिला आहे. विष्णु चाटे, सुदर्शन घुलेसह अजून एकजण तिरंगा हॉटेलमध्ये जेवायला गेले आणि तिथेच हत्येचा कट रचला. विष्णु चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात झालेल्या संवादाचा एकूण एक शब्द सीआयडीने घेतलेल्या जबाबात आला आहे. त्यामुळे वाल्मिक कराड हाच या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचे तपासातून उघड झाले आहे. याबाबत 5 गोपनीय साक्षीदारांनी जबाब दिला आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर त्यात सुदर्शन घुले आणि अन्य आरोपी स्पष्ट दिसत होते. 8 डिसेंबर 2024 रोजी घुले आणि अजून एकजण टाकळी येथे भेटला. त्यावेळेस घुलेला चाटे याचा फोन आला आणि त्याने त्याला तिरंगा हॉटेलमध्ये जेवायला बोलावले. त्यावेळेसच हा कट शिजल्याचे जबाबात नमूद केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधी वहिनीचं डोकं दगडानं ठेचलं; नंतर भावाचा जेथे मृतदेह सापडला होता तेथेच घेतला गळफास, दुहेरी हत्याकांडाचं गूढ काय?

अजित पवार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ब्लॅक बॉक्सचा डेटा पूर्ण डाउनलोड, पुण्यतिथीआधी सत्य बाहेर येणार, मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

Monsoon Tips: पावसाळ्यात घरातील कुबट वास होईल गायब, फक्त पाण्यात उकळा 'या' ५ वस्तू करते

Monsoon Rain : पावसात भिजल्यावर लगेच गरम पाण्याने आंघोळ करावी का?

पिवळा आणि नारंगी रंगाचा मासा कधी बघितलाय का? रायगडमध्ये आढळला दुर्मिळ 'अल्बिनो एलीगेटर गार'

SCROLL FOR NEXT