Hingoli News Saam Tv News
Video

Hingoli News | सबसे बडा योद्धा माँ होती है! लेकासाठी ही आई थेट चक्रीवादळाला भिडली

Hingoli News | चक्रीवादळात अडकलेल्या आपल्या बाळाला वाचवायला या आईने जिवाची बाजी लावली

Saam TV News

राज्यात सध्या अवकाळीने थैमान घातलंय.. तुफान वारा वादळात अवकाळी पावसाचा जोर सर्वत्र पहायला मिळतोय.. पण, जिकडे तिकडे अक्षरश: थैमान घालणाऱ्या याच अवकाळीचा सामना यावेळी या हिरकरणीशी झाला.. ही दृष्य हिंगोली जिल्ह्यातील माथा गावातील आहेत.. माथा गावात जोरदार चक्रीवादळासहीत तुफान पावसाने हजेरी लावली.. चक्रीवादळ इतकं भयंकर होतं की, अक्षरश: घरावरचे पत्रे पत्त्यासारखे हवेत उडत होते.. याच चक्रीवादळात या स्वाती गिते नावाच्या माऊलीचं तान्हं लेकरु अडकलं होतं.. पत्र्याच्या घरात, तुफान वादळात, लेकराला काहीही होऊ शकतं.. या भितीने ही माऊली अस्वस्थ झाली.. याच अस्वस्थततेने तिला धैर्य दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कबुली

Maharashtra Live News Update: रायगडमध्ये अतीवृष्टीचा बळी

Badlapur Tourism : रिमझिम पावसात धबधब्याखाली चिंब भिजा, येणारा वीकेंड बदलापूरला प्लान करा

Pune : लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे पुण्यात निधन

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलचे दर वाढले की कमी झाले? वाचा तुमच्या शहरातील आजचे नवे भाव

SCROLL FOR NEXT