Yashwant Killedar MNS  Saam Tv News
Video

Yashwant Killedar MNS | मनसे आणि ठाकरे गट शिवाजी पार्क कुणाला?

17 मे च्या शिवाजी पार्क येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच स्टेजवर येणार मनसे माहिम विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी माहिती दिलीये.

Saam TV News

Yashwant Killedar MNS | 17 मे च्या शिवाजी पार्क येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच स्टेजवर येणार मनसे माहिम विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी माहिती दिलीये. काही दिवसांपूर्वी मनसे आणि ठाकरे गटाने एकाच दिवशी शिवाजी पार्क मैदान प्रचारासाठी मिळावं असा अर्ज केला होता. एकाच वेळी अर्ज केल्याने खूप गोंधळ उडाला होता. शिवाजी पार्क नेमकं कुणाला मिळणार यावर जबरदस्त चर्चा सुरू होत्या. पण आता यासंदर्भात नवीन माहिती समोर आलीय. शिवाजी पार्कचं मैदान ना मनसेला ना ठाकरे गटाला. महायुतीच्या उमेदवारासाठी पंतप्रधान मोदी सभा घेत असल्यामुळे दोघांना पण मैदान मिळणार नाही. मैदानाच्या परवानगी सर्व हक्क नगरविकास विभागाकडे असल्यामुळे मोदी यांचा सभेचा मार्ग मोकळा झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - एकवीस दिवसाच्या गणरायाच्या विसर्जनाने गणेशोत्सवाची सांगता..

Local Body Election: राज्यातील निवडणुका तीन टप्प्यात होणार? अशी असू शकते निवडणूक प्रक्रिया

Dhule News: धुळ्यात अपघाताचा थरार! दोन ट्रकची जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू तर ७० बकऱ्या मृत्यूमुखी

Face Care: टॅनिंगपासून ते डागांपर्यंत...; घरातील 'या' एका गोष्टीमुळे चेहऱ्यावरील सगळे प्रॉब्लम होतील दूर, मिळेल ग्लोईंग स्किन

Hormonal Changes : पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीमुळे महिलांच्या आतड्यांवर होणारे परिणाम; तज्ज्ञांनी सांगितली संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT