There is time bomb of Diabeties in India Saam TV
Video

Special Report: भारतात डायबेटीजचा 'टाईमबॉम्ब', तुम्हाला डायबेटीज तर नाही ना? तपासून घ्या!

Diabeties News Today: डायबेटीज रुग्णांचं प्रमाण वेगानं वाढत असल्याने ही चिंतेची बाब आहे... देशात डायबेटीसचे रुग्ण एवढे प्रचंड वेगाने वाढतायत की ती आकडेवारी पाहून तुम्हीही चक्रावून जाल...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आता बातमी आहे सगळ्यांचीच झोप उडवणारी...तुम्ही कधी आपल्याला डायबेटीज आहे का हे तपासून पाहिलंय का...? तपासलं नसेल तर लवकरच चाचणी करून घ्या...कारण, एक धक्कादायक अहवाल आलाय त्या अहवालातील आकडेवारी पाहून तुम्हीही हैराण व्हाल...देशात डायबेटीज रुग्णांची स्थिती टाईम बॉम्बसारखी आहे...काय आहे या अहवालात पाहुयात हा रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kasara waterfall: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत हे सुंदर धबधबे; One Day पिकनीक नक्की करा

Nagpur: गँगस्टरच्या पत्नीसोबत अफेअर, महिलेचा मृत्यू; इप्पा गँगच्या मनात वेगळाच संशय, 'टोपी'च्या शोधात ४० लोक

Maharashtra Population: महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे?

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंप्राळा येथे आषाढी एकादशीनिमित्त रथोत्सवाचे आयोजन

Raigad Politics : रायगडच्या वादाचा दुसरा अंक; राष्ट्रवादी भाजपमध्ये सुप्त संघर्ष

SCROLL FOR NEXT