Mumbai Water News Saam Tv
Video

Mumbai Water News: मुंबईकरांवरील पाणीसंकट दूर होणार?

Mumbai Water Issue News: मुंबईला पाणीपुरवठा करणारे 7 धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात मुसळधार पावसामुळे वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणीसंकट दूर होण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मुंबईत काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची पाणी चिंता मिटण्याचे चित्र दिसून येत आहे. मुंबईतील तुळशी धरणात सध्या 76.54 टक्के पाणीसाठा तर तानसा धरणात 60.85 टक्के पाणीसाठा आहे. हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : काँग्रेसविरोधात भाजप महिला आघाडीचा कणकवलीत मोर्चा

डोंबिवलीच्या रील स्टारचा आणखी एक कारनामा; 12 वर्षांनंतर उलगडला खून अन् अपहरणाचा प्रकार

Petrol-Diesel Price: टेन्शन वाढलं! कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?

बच्चू कडूंच्या हाती 'धनुष्यबाण', कडूंच्या पक्षप्रवेशाचा शिंदेसेनेला फायदा काय?

Aambyachi Kheer Recipe: महाराष्ट्र दिनानिमित्त घरच्या घरी झटपट बनवा टेस्टी आंब्याची खीर, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT