Aambyachi Kheer Recipe: महाराष्ट्र दिनानिमित्त घरच्या घरी झटपट बनवा टेस्टी आंब्याची खीर, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

दूध, पिकलेला आंबा (पल्प), साखर, तांदूळ किंवा शेवई, वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स घ्या.

Kheer Recipe | एोोस ऊन

दूध उकळा

एका भांड्यात दूध उकळून ते थोडं घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजू द्या.

Badam Kheer Recipe

तांदूळ/शेवई शिजवा

उकळत्या दुधात भिजवलेले तांदूळ किंवा भाजलेली शेवई घालून पूर्णपणे शिजू द्या.

Badam Kheer Recipe

साखर आणि वेलची घाला

खीर घट्ट झाल्यावर त्यात साखर आणि वेलची पूड घालून चांगले मिसळा.

Rava Kheer Recipe

आंब्याचा पल्प शेवटी घाला

गॅस बंद केल्यानंतर थंड झालेल्या खिरीत आंब्याचा पल्प मिसळा, त्यामुळे दूध फाटत नाही.

Rava Kheer Recipe

ड्रायफ्रूट्स घाला

काजू, बदाम, पिस्ता घालून खिरीला अधिक चवदार आणि रिच बनवा.

Rava Kheer Recipe | Saam Tv

थंड करून सर्व्ह करा

फ्रिजमध्ये थंड करून सर्व्ह केल्यास आंब्याची खीर अधिक स्वादिष्ट लागते.

Kharik-Badam Kheer Recipe | saam Tv

Health Care: डायबिटीज असतानाही नारळपाणी प्यावे का? उपाशी पोटी प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतात?

Coconut Water | pinterest
येथे क्लिक करा