Dharmendra Pradhan Saam TV
Video

NEET Exam Scam: NEET परिक्षेत घोटाळा, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी दिली कबुली

NEET परीक्षेमध्ये गडबड झाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केलाय दरम्यान परीक्षेत कुठलाही घोटाळा झाला नसल्याचा दावा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला होता.

Saam TV News

NEET परीक्षेमध्ये गडबड झाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केलाय दरम्यान परीक्षेत कुठलाही घोटाळा झाला नसल्याचा दावा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला होता. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी उशिरा का होईना NEET परीक्षेमध्ये गडबड झाल्याचे कबुल केले आहे. यामध्ये कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचा सहभाग आढळल्यास त्याला सोडले जाणार नाही असा इशारा प्रधान यांनी दिला आहे. परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये (NTA) सुधारणा करण्याची गरज असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी मान्य केले आहे. त्याचबरोबर NEET परीक्षेतील घोटाळ्याचा थेट संबंध गुजरातशी असल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर - संभाजीनगर महामार्गांवर अपघात....

Maharashtra Politics: उल्हासनगरमध्ये शिंदेसेनेला दुसरा मोठा धक्का, आणखी एका नगरसेविकेचे पद गेलं

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची प्रकृती खालावली, तातडीने रुग्णालयात दाखल; पक्षातील नेते भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये उपस्थित

Good News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अवकाळी अन् हवामान बदलाच्या नुकसानीची भरपाई मिळणार; सरकारची मोठी घोषणा

Soaked Raisins Benefits: रोज सकाळी ५ भिजवलेले मनुके खा; शरीराला मिळतील हे 7 जबरदस्त आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT