Parshuram Ghat News: परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळली, मुंबई-गोवा महामार्गाला धोका कायम? Saam TV
Video

Parshuram Ghat News: परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळली, मुंबई-गोवा महामार्गाला धोका कायम?

Parshuram Ghat Video: संरक्षक भिंत कोसळल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परशुराम घाटातील एक लेन तातडीने बंद करण्यात आली असून घाटातील एकेरी वाहतूक सुरळीत सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील मुख्य रस्त्याची संरक्षक भिंत कोसळल्यामुळे मुख्य रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. रस्त्याची संरक्षक भिंत ही सुमारे दीड किलोमीटर लांबीची होती. परशुराम घाटातील संरक्षक भिंत काल रात्री कोसळली असून त्याचा मलबा गटारातून वाहून गेला आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरु असताना रस्ता वाहून जाऊ नये म्हणून ही संरक्षक भिंत उभारण्यात आली होती. त्यामुळे परशुराम घाटातील मुंबई-गोवा महामार्गाला धोका हा कायमच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

Rain Update : जुलै महिन्यात महाराष्ट्रात ७ टक्के जास्त पाऊस, मराठवाडा मात्र कोरडाच

मंगळसूत्र कायम नव्यासारखे चमकेल! फक्त फॉलो करा 'ही' एक ट्रिक

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी भाजपच्या राहुल लोणीकर यांची बिनविरोध निवड

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT