Chhatrapati Sambhajinagar News Saam Tv News
Video

Chhatrapati Sambhajinagar News | उंटावरुन मिरवणूक, एकच जल्लोष, या उमेदवाराने अनोख्या अंदाजात भरला उमेदवारी अर्ज

Chhatrapati Sambhajinagar News | उंटावर मिरवणूक राजेशाही थाटात भरला उमेदवारी अर्ज!

Saam TV News

Chhatrapati Sambhajinagar News | देशभरात सध्या निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागलंय. वेगवेगळ्या पक्ष आणि संघटनांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जातंय. आणि उमेदवारी अर्ज दाखल केले जातायेत. पण, छत्रपती संभाजी नगर मध्ये चक्क उंटावर बसून रॅली काढत साहेब खान पठाण उर्फ बाबा खान या उमेदवाराने आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. इतकंच नव्हे तर उंटावर बसूनच त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि औरंगाबादची जनता निश्चितच मला न्याय देईल अशी खात्रीही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT