Bihar Bridge Collapse Saam TV
Video

Bihar Bridge Collapse: बिहारमधील निर्माणाधीन पूल कोसळला... पूलाच्या कामात गैरव्यवहार?

बिहारमधील अररिया जिल्ह्यातील बाकरा नदीवर बांधलेला पूल मंगळवारी कोसळला आहे. बाकरा नदीवर बांधण्यात आलेल्या या पुलाचे उद्घाटन होणार होते, असे सांगण्यात येत आहे.

Saam TV News

बिहारमधील अररिया जिल्ह्यातील बाकरा नदीवर बांधलेला पूल मंगळवारी कोसळला आहे. बाकरा नदीवर बांधण्यात आलेल्या या पुलाचे उद्घाटन होणार होते, असे सांगण्यात येत आहे. मात्र त्यापूर्वीच कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेला हा पूल कोसळला. या पुलाच्या बांधकामासाठी तब्बल 12 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर येत आहे. मंगळवारी पुलाचे तीन खांब नदीत बुडाले आणि पूल कोसळला. पुलाचे बांधकाम करणाऱ्या एजन्सीचे लोक घटनास्थळी पोहोचले असून प्रशासनाचे पथकही दाखल झाले आहे. बिहारमध्ये उद्घाटना आधी पुल कोसळण्याची ही दुसरी घटना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

सहकार क्षेत्रातील दिग्गज नेता हरपला; शरद पवार गटातील विश्वासू नेत्याचं निधन

cooking oil storage : ओट्यावर तेल नेहमी सांडत? मग, या ठिकाणी ठेवा तेलाची बाटली, तेल होणार नाही कधीच खराब

मंत्री राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; पाहा VIDEO

How Much Water To Drink Daily: 1, 2, 3, 4, की 5, दररोज किती लिटर पाणी प्यावे? नेमकं प्रमाण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT