How Much Water To Drink Daily: 1, 2, 3, 4, की 5, दररोज किती लिटर पाणी प्यावे? नेमकं प्रमाण जाणून घ्या

Manasvi Choudhary

मानवी शरीर

मानवी शरीर हे ९० टक्क्यांहून अधिक पाण्याने बनलेले असून, शरीराच्या कार्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असते.

How Much Water To Drink Daily

शरीरातील पाणी

दररोज होणाऱ्या घाम, श्वासोच्छवास आणि मुत्रावाटे शरीरातील पाणी सतत बाहेर पडत असते, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते.

How Much Water To Drink Daily

शरीरात पाण्याची कमतरता

जर शरीरात पाण्याची कमतरता भासली, तर थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे आणि अशक्तपणा यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

How Much Water To Drink Daily

दररोज किती लिटर पाणी प्यावे?

अशा वेळी "दररोज नेमके किती लिटर पाणी प्यायला पाहिजे?" हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

How Much Water To Drink Daily | pintrest

दररोज किती लिटर पाणी प्यावे?

वैद्यकीय आणि आरोग्य तज्ज्ञांचा सल्ल्यानुसार, एका निरोगी व्यक्तीने साधारणपणे २.५ ते ३ लीटर पाणी दररोज पिणे आवश्यक आहे.

How Much Water To Drink Daily | pinterest

इतर द्रवपदार्थ

फक्त साधे पाणीच नाही शरीराला मिळणारी पाण्याची ही गरज केवळ साध्या पाण्यामधूनच पूर्ण होते असे नाही. यामध्ये दूध, ताक, ज्यूस, नारळ पाणी, तसेच आपण दिनचर्येत पिणारा चहा आणि कॉफी यांसारख्या सर्व पेयांमधून शरीराला मिळणारा द्रव पदार्थांचा समावेश असतो.

Cold Drink Bottles | Saam Tv

शरीरात पाणी कमी झाल्यास होणारे तोटे:

सतत थकवा जाणवणे

डिहायड्रेशनमुळे अनेकदा तीव्र डोकेदुखी किंवा चक्कर येते.

पाणी कमतरता असल्यास त्वचा कोरडी पडणे आणि चेहऱ्यावर तेज कमी होणे

अपुऱ्या पाण्यामुळे बद्धकोष्ठता आणि पचनाच्या तक्रारी वाढतात.

water | pinterest

NEXT: Sitafal khanyache Fayde: सिताफळ खाण्याचे 7 आरोग्यदायी फायदे कोणते?

Health Benefits of Eating Custard Apple Sitafal
येथे क्लिक करा...