Pune News Saam Tv
Video

Pune News : तरुणीनेच केला तरुणीचा घात! मैत्रीणींचे नको ते व्हिडीओ मित्राला पाठवले!

Saam TV News

पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हॅास्टेल मधील मुलींचे व्हीडीओ काढण्यात आले आहेत. ते ही चोरुन आणि कमी कपड्यातील. हे कृत्य दुसरं तिसरं कुणी केलं नसून तर, हॅास्टेल मधीलच एका मुलीने केलंय..तीने हे व्हीडीओ आपल्या मित्राबरोबर शेअरही केले… आता या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT