Chenab Railway Bridge Saam TV
Video

Chenab Rail Bridge: भारतीय रेल्वेची कमाल! जगातील सर्वात उंच चिनाब पुलावरून धावली पहिली ट्रेन.

जम्मू काश्मीरमधून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चिनाब नदीवरील रेल्वे पुलावरुन लवकरच ट्रेन धावताना पाहायला मिळणार आहे.

Saam TV News

Chenab Railway Bridge: जम्मू काश्मीरमधून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चिनाब नदीवरील रेल्वे पुलावरुन लवकरच ट्रेन धावताना पाहायला मिळणार आहे. या पुलाची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. चिनाब नदीवर 359 मीटर इतक्या उंचावर हा पुल बांधण्यात आला असून हा जगातील सर्वात उंच पुल आहे. हा पुल बांधण्यासाठी 30000 मेट्रीक टन स्टील वापरण्यात आलं आहे. चिनाब रेल्वे पुल आयफल टॉवर पेक्षाही 35 मीटर उंच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

6 Exercise For Belly Fat: पोट सुटलंय, ढेरी कमी करण्यासाठी घरातच करा हे ६ प्रकारचे व्यायाम

भाजप आमदाराचा बंगला धुण्यासाठी २४ किमीवरून आली फायर ब्रिगेडची गाडी; व्हिडिओ व्हायरल होताच गदारोळ

Maharashtra News Live Update: निवडणूक आयुक्त आम्हाला का भेटत नाहीत? राहुल गांधींचा सवाल

CM Devendra Fadnavis: राहुल गांधींच्या नेतृत्वात दिल्लीत आंदोलन, मुख्यमंत्री फडणवीसांचा खळबळजनक आरोप

Pune : हिरवाईने नटलेली नऱ्हे टेकडी, फुलपाखरांचं जग; पुण्यात लपलंय 'हे' सुंदर लोकेशन |PHOTOS

SCROLL FOR NEXT