Badlapur Protest News SAAM TV
Video

Video: बदलापुरातील आंदोलन चिघळलं; आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक

Badlapur Protest News: बदलापुरातील आंदोलन चांगलच चिघळलं आहे. बदलापुरात आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आलीये.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बदलापुरात चिमुरड्यांवर अतिप्रसंग करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ बदलापुरात आज बंदची हाक देण्यात आली. दरम्यान सर्व आंदोलक हे आता आक्रमक झालेत. गेल्या साधारण 2 तासांपासून रेलरोको करण्यात आलाय. रेल्वे सेवेवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, या आंदोलनाला आता हिंसक वळण आलं आहे. पोलिसांकडून आंदोलकांना समजवण्याचे प्रयत्न सुरु असून, आंदोलक हे संतापले आहेत. पोलिसांवर आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आलीये. चिमुरड्यांवर झालेल्या अतिप्रसंगाविरोधात आंदोलक चांगलेच संतापले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ethiopia volcano : इथियोपियात १०००० वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक; १०-१५ किमी उंच आकाशात उडाले राखेचे कण, भारतावर संकट?

जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर? 50 टक्क्यांवरील आरक्षणाचा फटका बसणार?

Maharashtra Live News Update: मध्य रेल्वेची प्रवासावरील कार्यवाही अधिक तीव्र

Tuesday Horoscope: ५ राशींच्या हातात पैसा, काहींना प्रवासातून लाभ; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

फोडाफोडीनंतर स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत भाजपचा नवा डाव; उमेदवारीत बदल, दिग्गजांना बसणार धक्का

SCROLL FOR NEXT