thane news Saam tv
Video

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराजवळ मोठा राडा; माथेफिरूने १० ते १२ गाड्या फोडल्या

thane News : एकनाथ शिंदे यांच्या घराजवळ मोठा राडा झालाय. एका माथेफिरूने १० ते १२ गाड्या फोडल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराजवळ मोठा राडा झाला आहे. ठाण्यातील नितीन सिंगल येथील ग्रीन रोड येथे एका माथेफिरूने १० ते १२ गाड्या फोडल्याची घटना घडली आहे. माथेफिरूने हल्ला केल्याने रस्त्यावर एकच खळबळ उडाली. माथेफिरूने अचानक हल्ला केल्याने रस्त्यावर उभ्या लोकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली. माथेफिरूने गाड्या फोडायला सुरू केल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्याच्या हातातील काठी हिसकावून घेतली. एकनाथ शिंदे यांच्या घराच्या अंतरावर घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिग बॉस मराठी फेमच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; डॉक्टरांना घरात घुसून मारहाण अन्...; नेमकं प्रकरण काय?

620 पैकी 150 अधिकारी अजूनही मंत्र्यांच्या दालनात; 30 अधिकाऱ्यांचा शिंदेंचं कार्यालय सोडण्यास नकार?

AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

Mulund land case : मोठी बातमी! मुलुंड जमीन गैरव्यवहारप्रकरणी महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

पप्पा आत्महत्या करतील म्हणून मी त्यांच्या मागे जातो; धाराशिवच्या शेतकरी पुत्राची व्यथा ऐकून महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT