Brutal Reality Still from the viral video showing mother Yashoda Bramhayya beating her 4.5-year-old daughter in Thane Saam Tv
Video

माता न तू वैरिणी! चिमुकलीला अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच आई...; ठाण्यातील खळबळजनक घटना|VIDEO

Mother Beats Daughter With Steel Spoon: ठाण्यातील दिवा परिसरातील साबिक गावात राहणाऱ्या महिलेने आपल्या साडेचार वर्षांच्या मुलीला स्टील चमच्याने अमानुष मारहाण केली.

Omkar Sonawane

ठाणे जिल्ह्यातील दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या साबेगाव या ठिकाणी म्हात्रे बिल्डिंगमध्ये राहणारे गोडीमेटाले परिवारातील यशोदा ब्राह्मया 28 वर्षीय आईने आपल्या साडेचार वर्षाची चिमुकलीला स्टीलच्या चमच्याने बेदाम मारहाण केली, आणि या मारहाणीचा व्हिडिओ त्याच आईच्या मोठ्या मुलगीने मोबाईल मध्ये कैद केला.

घटनेची माहिती दिवा पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि महिलेला मुंब्रा पोलीस ठाण्यात आणून त्याचा जबाब नोंदवला आणि साडेचार वर्षीय चिमुकलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीनुसार यशोदा ब्राह्मया 28 वर्षीय आईवरती भारतीय न्याय संहिता सेक्शन ११५(२), ११८(१), ७५ बालसरंक्षण अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास मुंब्रा पोलीस स्टेशन PSI अनिल सोनवणे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

साडेचार वर्षीय चिमुकलेला बेदम मारहाण करणारी आई यशोदा ब्राह्मया याला नोटीस देऊन ठेवण्यात आलेला आहे. आणि मुलीला महिला व बालकल्याण समिती उल्हासनगर या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे आणि पुढील तपास मुंब्रा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar Tourism : नंदुरबारचा १२ दिशांतून कोसळणारा बारामुखी धबधबा तुम्ही पाहिला का?

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रात मराठी माणसांची मुस्कटदबी सुरू, मनसे कार्यकर्त्यांचा संताप

Infosys Work Policy : आधी ७० तास काम करायचा सल्ला, आता म्हणतात ओव्हरटाइम नकोच, नारायण मूर्तींचा थेट कर्मचाऱ्यांना मेल

Prithvi Shaw : अखेर पृथ्वी शॉचा संघ ठरला, ऋतुराजसोबत सलामीला उतरणार

Mulyachi Bhaji Recipe : नावडती मुळ्याची भाजी आता होणार आवडती, फक्त टाका 'हा' एक पदार्थ

SCROLL FOR NEXT