Thane Mega Block News Saam TV
Video

Thane Mega Block News | ठाण्यातील मेगाब्लॉक वेळेआधीच संपण्याची शक्यता

Thane Mega Block News Today | ठाण्यातील मेगाब्लॉक वेळेआधीच संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाण्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचं काम पूर्ण झालंय.

Saam TV News

लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. ठाण्यातील मेगाब्लॉक वेळेआधीच संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाण्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचं काम पूर्ण झालंय. रेल्वे प्रशासनानं लोकलची चाचणीही केली आहे. कल्याण दिशेनं जाणाऱ्या लोकलची ट्रायल सुद्धा घेण्यात आली आहे. तशीच ही ट्रायल यशस्वी झाली आहे. त्यामुळे वेळेआधीच मेगाब्लॉक संपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष बैठकांचा धडका

KDMC Hospital: प्लास्टरऐवजी रुग्णाच्या पायाला बांधला पुठ्ठा; केडीएमसी रुग्णालयाचा बेजबाबदार कारभार

चमोली बोकद्यामध्ये मोठी दुर्घटना; मातीचा ढिगारा आणि पाणी शिरलं, अनेक कामगार अडकले

शिवसेनेवरील सुनावणीत सुप्रीम कोर्टात काय घडलं? निवडणूक आयोगाला चूक भोवणार?

राहुल गांधीनी उडवली PM मोदींची खिल्ली; स्टेजवरील गळाभेटीच्या व्हिडिओची होतेय चर्चा, VIDEO

SCROLL FOR NEXT