Thane MP News Saam Tv News
Video

Special Report : Thane MP News | दिघेंचा कोणता चेला ठाण्यातून गुलाल उधळणार?

Special Report : Thane MP News | शिंदेंचा की ठाकरेंचा? ठाण्यात कुणाचा शिलेदार निवडणूक गाजवणार?

Saam TV News

ठाणे लोकसभा मतदासंघ हा शिवसेनेची मोठी ताकद असलेला मतदारसंघ. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दोन शिवसैनिकांमध्येच सामना रंगणार आहे. ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार राजन विचारेंना संधी देण्यात आलीये. तर शिंदे गटाकडून नरेश म्हस्के लोकसभेच्या रिंगणात उतरलेत. विचारे आणि म्हस्के हे उमेदवार असले तरी खरी लढत ही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदासंघाचा हा सामना हायवॉल्टेज होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. पाहुयात कल ठाणे लोकसभेचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT