Navi Mumbai News Saam TV News
Video

Thane Lok Sabha: नरेश म्हस्केंविरोधात नाराजी! भाजपच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांचं 'मास रिझाईन'

Naresh Mhaske vs BJP: नवी मुंबईतील शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत आपला निषेध व्यक्त केलाय.

Saam TV News

नवी मुंबई : शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के यांच्या विरोधात भाजपमध्ये संतापाची लाट उसळल्याचं चित्र बघायला मिळतंय. नवी मुंबईतील शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत आपला निषेध व्यक्त केलाय. राजीनामा दिल्यानंतर नवी मुंबईमधील भाजपचे पदाधिकारी हे चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. नरेश मस्के यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून तीव्र विरोध करण्यात येतोय. त्याचाच विरोध म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचं पाहायला मिळालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंच्या शिवसेना उमेदवारानं मंडळाच्या तरुणांना मारहाण केल्याचा आरोप; पोलिसांशीही घातली हुज्जत

अंत्यविधीवरून परतताना काळाचा घाला; अपघातात एकाच कुटुंबातील ६ महिलांचा मृत्यू, मकरसंक्रातीच्या दिवशी गावावर शोककळा

मतदानाच्या आदल्या दिवशी कारमध्ये कोट्यवधी रुपये; भाजप-शिंदेसेनेत मध्यरात्री राडा

Maharashtra Live News Update: घणसोलीत भाजप- शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

संक्रांतीचा सण ठरला शोकांत; ट्रक अपघातात दोन बहिणींचा दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ

SCROLL FOR NEXT