Raj Thackeray News Saam tv
Video

Raj Thackeray : गुन्हा कबूल आहे का? कोर्टाचा प्रश्न, राज ठाकरेंनी २ शब्दात विषय संपवला, पाहा नेमकं काय झालं?

Why Raj Thackeray refused to accept charges in court ठाणे कोर्टातील सुनावणीत न्यायालयाने ‘गुन्हा कबूल आहे का?’ असा प्रश्न विचारल्यावर राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत ‘मला गुन्हा मान्य नाही’ असे सांगितले.

Namdeo Kumbhar

Raj Thackeray news update : गुन्हा कबूल आहे का? सहकार्य केल्यास प्रकरण महिन्याभरात संपेल, असा प्रश्न राज ठाकरे यांना कोर्टाने विचारला. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 'मला गुन्हा मान्य नाही' असं स्पष्ट शब्दात सांगितलं. त्यामुळे अवघ्या काही मिनिटातच ठाणे कोर्टातील सुनावणी संपली.

२००८ मध्ये कल्याण येथे रेल्वे भरतीवरून मराठी व परप्रांतीय अशा दोन गटांमध्ये वाद झाला होता. या वादात तब्बल आठ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता, त्यामधील आठवे राज ठाकरे यांचे होते. २०१९ पर्यंत हा खटला कल्याण रेल्वे कोर्टात चालवण्यात आला. तोपर्यंत एकदाही राज ठाकरे हे कोर्टामध्ये उपस्थित राहिले नव्हते. कल्याण रेल्वे कोर्टाने हा गुन्हा ठाणे सत्र न्यायालयात वर्ग केला. आज राज ठाकरे ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात उपस्थित राहिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईच्या महालक्ष्मी मंदिर परिसरात बेवारस बॅग सापडल्याने गोंधळ

बुरशी लागलेला कांदा खाताय, सावधान! कांद्यात जीवघेणं ब्लॅक फंगस?

येत्या २ महिन्यात राज्याचा CM बदलणार? महाराष्ट्रातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

भाजप- शिंदेसेनेचं पुन्हा फिस्कटणार? 13 महापालिकांवरून महायुतीत रस्सीखेच

Raigad : विद्यार्थिनी अलिबागहून महाडला स्पर्धेत आली, अचानक शाळेच्या मैदानात कोसळून मृत्यू

SCROLL FOR NEXT